हृद्गत

सर्व वाचकांना माझा नमस्कार. मला माझ्या संघर्षात ज्या विचारांनी टिकवून ठेवलं, विजयी होण्यासाठी ज्या विचारांनी मला प्रेरणा दिली, आशा- निराशा सगळ्याच्या पलीकडे नेलं, ते हे विचार! हे माझ्यासाठीच नाही तर प्रत्येकासाठी आहेत. यातील सर्व काव्यास भावकाव्य हा शब्द येण्याचे कारण ही काव्य रचना नाही तर हृदयींचे भाव ईश्वरीय कृपेने- सद्गुरुकृपेने काव्य होऊन प्रस्फुटित झाले.

यातील प्रत्येक शब्द दिव्यं आहे, महान अर्थ पूर्ण आहे. 

आपल्याला यातील लेखांसंबंधी काही प्रश्न व शंका असल्यास अवश्य कळवा.व्यक्तिगत संपर्क