कविता: संवेदनाहीन भावना


दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपेक्षाही भयंकर काही असेल तर या घटनांप्रती असलेली असंवेदनशीलता. याच विषयावर आजची वेदना...


रोज सकाळी त्याच बातम्या 
"शेतकऱ्यांची दुष्काळाने आत्महत्या"
आता मनाला त्रास देत नाही
आपलीच खोलवर रुजलेली संवेदनाहीन ‘भावना’

ही कविता माझे अन्य ब्लॉग्स चैतन्यपुजा वर इंग्रजी व हिंदीत पण आहे:


विचारयज्ञात अन्य पोस्ट्स: