नवरात्रोत्सावानिमित्त आई भगवतीची महायोग कुंडलिनी रूपात प्रार्थना,
हे शक्तिस्वरूपा जगदानंदकारिणी
परम पूज्य सद्गुरु श्री नारायणकाका महाराज 
सद्गुरुरूपिणी माता 
हे शक्तिस्वरूपा जगदानंदकारिणी
साधन करण्या दृढ निष्ठा दे मज 
हे भवदुःखवारिणी ||
भक्ताचे सदा तू रक्षण कर 
हे वात्सल्यरूपा कृपाशक्तिदायिनी
साधन करण्या दृढ निष्ठा दे मज
हे भवदुःखवारिणी ||
भक्ताचे सदा तू रक्षण कर 
हे दुस्तरदुःखवारिणी || २ ||
हे विश्वमोहिनी चराचरजगत्धारिणी
साधन करण्या दृढ निष्ठा दे मज
हे भवदुःखवारिणी ||
भक्ताचे सदा तू रक्षण कर 
हे दुस्तरदुःखवारिणी || ३ ||
हे मुक्तिस्वरूपा मोहबंधनिवारिणी
साधन करण्या दृढ निष्ठा दे मज
हे भवदुःखवारिणी ||
भक्ताचे सदा तू रक्षण कर
हे दुस्तरदुःखवारिणी || ४ ||
हे कालस्वरूपिणी कालभयविनाशिनी
साधन करण्या दृढ निष्ठा दे मज 
हे भवदुःखवारिणी ||
भक्ताचे सदा तू रक्षण कर
हे दुस्तरदुःखवारिणी || ५ ||
हे कैवल्यदायिनी शत्रुभयविनाशिनी 
साधन करण्या दृढ निष्ठा दे मज
हे भवदुःखवारिणी ||
हे भवदुःखवारिणी ||
भक्ताचे सदा तू रक्षण कर 
हे दुस्तरदुःखवारिणी || ६ ||
हे कृपासिन्धो माते शरणागतदुःखनिवारिणी 
साधन करण्या दृढ निष्ठा दे मज 
हे भवदुःखवारिणी ||
हे भवदुःखवारिणी ||
भक्ताचे सदा तू रक्षण कर 
हे दुस्तरदुःखवारिणी || ७ ||
हे सर्वविद्याप्रदायिनी काव्यपुष्पस्फुरत्कारिणी 
साधन करण्या दृढ निष्ठा दे मज
हे भवदुःखवारिणी ||
भक्ताचे सदा तू रक्षण कर
हे दुस्तरदुःखवारिणी || ८ ||
हे सद्गुरुरूपा शिष्यकल्याणकारिणी
साधन करण्या दृढ निष्ठा दे मज
हे भवदुःखवारिणी ||
हे भवदुःखवारिणी ||
भक्ताचे सदा तू रक्षण कर
हे दुस्तरदुःखवारिणी || ९ ||
हे महायोगरूपा, कुण्डलिनीजीवनस्वामिनी 
साधन करण्या दृढ निष्ठा दे मज
हे भवदुःखवारिणी ||
भक्ताचे सदा तू रक्षण कर
हे दुस्तरदुःखवारिणी || १० ||
हे स्तोत्र संस्कृत व हिंदीमध्ये: 
English Hymn to Maa Kundalini:
