Friday, December 31, 2010

दशक नवीन आशांचे ..........

अनेक संघर्षातून......या वर्षाच्या आणि दशकाच्या शेवटी खूप आनंददायक भेटी मिळाल्या. पहिलाच IndiRank ५० मिळाला, तुम्हा सगळ्यांशी ओळख झाली. म्हणजे तुम्ही इथे येता, पण तुम्हांला काय वाटतं, ते मात्र तुम्ही जास्त सांगत नाही, मग ओळख वाढणार कशी! IndiBlogger.in वर खूप नवीन मंडळी भेटली. या दशकाची बेस्ट गिफ्ट हे तीन ब्लॉग्स आणि  .......श्री, संजी, दीपक मनिष, मनोज ......प्रमोद सर आणि सौ. प्रमोद सर पण! (श्री=श्रीकांत, संजी=संजीथा, मनिष= ?, मनोज= मनू-शास्त्रज्ञ ) एक नवीन नाव मिळालं ....'मोही'. श्री, संजी, मनिष, दीपक,मनोज .... मी तुम्हांला धन्यवाद मुळीच देणार नाही......( संजी, मनिष आणि दीपक हे वाचणार नाही .......ते मराठी नाहीत .......so sad...... Hey plzzz come here once na...........u wil love dear alll...)
Hey Friends you can't read wht I wrote abt you.......My heart says Shri, Sanj, Deeps, Manish, Manoj,..Of Course Pramod Sir and Mrs. Pramod Sir.....You all are the best gift for me for this decade......Pramod Sir gift of 31 st from you was really wonderful and a big surprise ........"Lord Shriram calling me".........so sweeeeeeeeeeeeettttttttt ......... I won't ever forget that moment.....Hey Sanj dear! We couldn't complete our dream  of Group Blogging. on 31st....But have written abt you all and myself too....so this may have fulfilled it to some extent.. at least something spl abt all of us....on the last eve of this decade.......isn't it....wht do u say? Hey dear all plz come once on this place ......i mean my city and my blog and drop a new yr comment here......plz..........rest here is a poem......just feelings of love.......devotion.......joy....hopes......(and blushing...too...)

काही जुने मित्र.........no names.now..............पुन्हा भेटले........now so haaaaaaapppy..........

खुप नवीन मित्र -मैत्रिणी मिळाल्या ..........ज्या छोट्या छोट्या आहेत........so cute................. i love innocent kids.....

एक ओळख मिळाली .......ब्लॉगर म्हणून........damnnnnnnn coooooollllll..........

आणि काही शब्द पुन्हा सुचले........आवडतीलच ..... i kno tht.......

काही जुनी स्वप्न पुन्हा उमलली......... कालचीच कळी आज खुलली.............

रात्र कुठे विरून गेली........प्रभातेची चाहूल आली .......

गीत काही नवे स्फुरले ............कालचेचं काव्य पूर्ण झाले......

अंधाराची भीती संपली .......पहाटेची ओढ  लागली......

अश्रुंचे आज रूप पालटले........गोड स्मित ओठी उमलले........

गंध प्रेमाचा पुन्हा दरवळला.........जीवनी गोड हा आनंद फुलला

गोड फुल ते पुन्हा लाजले ...........उमलून थोडे आज मिटले....

असे हे काय आश्चर्य झाले.......कोण याला प्रेम म्हणाले..........

स्पर्श गोड तो स्वप्नांचा...........गोड गोड प्रेमाचा ......

अंत साऱ्या दु:खांचा ..............स्पर्श आज 'श्रीरामाचा'.......

आशिष लाभला सद्गुरूंचा........अनुभव आज पूर्णतेचा.......

विश्वास नवा विजयाचा......उन्माद नाही.......हर्ष प्रेमाचा .........

पुन्हा पुन्हा अनुभव गुरुकृपेचा.........शांत एका धन्यतेचा.......

परीस हा दिव्यं प्रेमाचा.......'प्रवेश' जीवनी 'श्रीरामाचा'.........

किती लिहू..किती सांगू........आरंभ मज हा नवयुगाचा........

So........ नवीन  दशक, नवीन वर्षचं नाही, तर .........पूर्ण आयुष्य ........असाच आनंद ... उमलत राहो........माझ्या हार्दिक शुभेच्छा ..........सगळ्यांना !.

माझं आवडत गाणं आठवल........

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा...
पाव्यातला सूर जैसा... ओठांतुनी ओघळावा.. ..

या ब्लॉग वर हे बोल शोधले....मला चुकीचे आठवत होते...Hey........ Thanks....... Satish..(या ब्लॉग चे लेखक.)


पुन्हा  HAPPY NEW YEAR AND NEW DECADE...KEEP :) ing.......... AND LOVING........AND N'JOING........AND........OF COURSE BLOGGING......


MAY THIS DECADE BRING YOU WONDERFUL SURRISES............AND .............JOY.........AND .........BLISSSSSSS ........AND .........PEACE...........