चारोळी: कोडे

कविता लिहिताना खूप विचार केला तर कधी कधी असं होतं की कविता कविताच राहत नाही. या भावनेवरच 'कोडे' ही चारोळी.





शब्दांच्या गुंत्यात अडकले 
भाव आतच विरून गेले
गीत तुजसाठी जे लिहायचे 
कोडे आज मलाच बनले


विचारयज्ञ मध्ये अन्य पोस्ट: