मदर्स डे: लव यू आई

मदर्स डे निमित्त काही भेटवस्तू विकत घेण्याऐवजी मनातल्या भावना व्यक्त करणारे स्वतः चे छोटेसे कलात्मक काहीतरी आईसाठी. पूजेत आपण अक्षता वापरतो कारण ते अ-क्षत म्हणजे न तुटलेले तांदूळ असतात. तसेच अक्षत या डिजीटल निर्मितीमध्ये आईच्या अक्षत स्वास्थ्य व आनंदासाठी आणि आईच्या पूजेसाठी व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न.


Image creation: Love You Aai


विचारयज्ञ मध्ये अन्य पोस्ट: 



विचारयज्ञ वर प्रसिध्द होणाऱ्या पोस्ट्स लगेच आपल्या इनबॉक्स मध्ये मिळण्यासाठी आजच आपला ई-मेल पत्ता नोंदवा.
Enter your email address: