आठवणींच्या सावल्या मनास काय सांगतात? एक छोटीशी काव्यपाकळी...
सावल्या आठवणींच्या
वियोगी भूतकाळ?
की अतूट स्नेहबंध!
--मोहिनी
--मोहिनी
वियोगी: वियोगाचे दुःख स्वतःमध्ये घेऊन जगणारे, वियोगाच्या दुःखात बुडालेले किंवा रमलेले (क्षण किंवा व्यक्ती)
ही कविता अन्य भाषांमध्ये:
- Narayankripa: Shadows (English)
- Chaitanyapuja: छांव यादों की (हिंदी)