चारोळी: निष्ठूर

कठोर उन्हाळ्यानंतर आपण सगळे पावसाची वाट बघत आहोत. ढगही येतात. पण सूर्य मात्र तळपतोच आहे. उन व उकाड्यापासून काही आपली सुटका नाही. देशातील सध्याची स्थिती पाहता आजचे हे आकाश मला असे दिसले,




सूर्य निष्ठुरपणे तळपतोच आहे
कमजोर ढगांकडे दुर्लक्ष करून
आयुष्य निष्ठुरपणे जाळलेच जात आहे
मानवी आशा-आकांक्षांना मारून





विचारयज्ञ वर प्रसिध्द होणाऱ्या कविता लगेच आपल्या इनबॉक्स मध्ये मिळण्यासाठी आजच आपला ई-मेल पत्ता नोंदवा.

Enter your email address: