चारोळी: तुझ्या आठवणींत

भिरभिरणाऱ्या मनासाठी जगात प्रेमासारखे दुसरे औषध नसावे. विचारयज्ञ मध्ये नवीन प्रस्तुति प्रेमाच्या आठवणींवर एक चारोळी 'तुझ्या आठवणींत'  


Text Image for Marathi Charoli Tujhya Aathavanint


मनातल्याही खोल मनातलं 
मन विचार करायचं थांबतं 
गोड आठवणींत जेव्हा तुझ्या
स्वतःलाच ते हरवून बसतं
-- मोहिनी

ट्विटर: @vicharyadnya 

यह कविता हिंदी में भी प्रकाशित है : मीठी यादों में 

विचारयज्ञ मध्ये अन्य चारोळी ज्या तुम्हांला वाचायला आवडतील: 


विचारयज्ञ वर प्रसिध्द होणाऱ्या कविता/चारोळी लगेच आपल्या इनबॉक्स मध्ये मिळण्यासाठी आजच आपला ई-मेल पत्ता नोंदवा.

Enter your email address:

Comments