Monday, March 30, 2015

कविता: आयुष्य चालतंच राहतं...

आयुष्यात सुख - दु:ख आणि यशापयश हे सुरूच राहतं. आपण कधी कधी काही क्षणांत गुरफटतो आणि तिथेच थांबतो. आयुष्याचा हा प्रवास सुंदर आणि सुखद अनुभव होण्यासाठी ही कविता...! मला विश्वास आहे, तुम्हांला ही कविता नक्कीच आवडेल..

Saturday, March 21, 2015

कविता: नववर्ष आले आनंदाचे

विचारयज्ञ परिवारातील सर्व बंधू, भगिनी, मित्र , मैत्रिणी सर्वांना मन्मथ नाम नवीन संवत्सराच्या - गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष आपणां  सर्वांना सुख - समृद्धीचे, आनंदाचे जावो!